लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

इस्लामपूर : अरविंद पवारला कुरळप पोलिसांचे होते अभय! तडजोडीद्वारे गुन्हेगारी वाढली : - Marathi News | Islampur: Arvind Pawar was in Kurup police station! Criminal increase by compromise: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर : अरविंद पवारला कुरळप पोलिसांचे होते अभय! तडजोडीद्वारे गुन्हेगारी वाढली :

कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाताई आश्रमशाळेतील आठ मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला असतानाच, येथील पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या कृष्णकृत्यांबाबत केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षाच्या कहाण्याही चर्चेत आल्या आहेत. ...

विटा : कापड उत्पादकाला १४ लाखांचा गंडा विट्यात गुन्हा दाखल : पाच जणांचा समावेश - Marathi News |  Vita: 14 lakhs of clothes worth Rs 14 lakhs of clothes have been filed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा : कापड उत्पादकाला १४ लाखांचा गंडा विट्यात गुन्हा दाखल : पाच जणांचा समावेश

खानापूर तालुक्यातील कार्वे-विटा येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साहील टेक्स्टाईल्स या कापड उत्पादक कारखान्यातील कापड खरेदी करून कापडाचे सुमारे १४ लाख ३ हजार रूपये उत्पादकाला न देता ...

सांगली : सांगलीत २ आॅक्टोबरला गुरुकुल संगीत महोत्सव ; गायन-वादनाची मैफल रंगणार- मंजुषा पाटील - Marathi News | Sangli: 2 October Gurukul Music Festival; Singing and playing songs will be played- Manjusha Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : सांगलीत २ आॅक्टोबरला गुरुकुल संगीत महोत्सव ; गायन-वादनाची मैफल रंगणार- मंजुषा पाटील

संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार पुणे यांच्यावतीने दि. २ आॅक्टोबर रोजी गुरूकुल संगीत महोत्सवाचे आयोजन भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका व शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी दिली. ...

सांगली : संप कालावधीत रूग्णांच्या सोयीसाठी औषध दुकाने सुरू ठेवा - Marathi News | Sangli: Continue the drug shops for the convenience of patients during the contract period | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : संप कालावधीत रूग्णांच्या सोयीसाठी औषध दुकाने सुरू ठेवा

28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन वि. वि. पाटील यांनी केले आह ...

सांगली : लैंगिक शोषणप्रकरणी कुरळप आश्रमशाळेवर ग्रामस्थांचा हल्ला, पोलिसांचा पुन्हा छापा - Marathi News | Sangli: Village attack on Kuralp Ashramshala on sexual exploitation, police raids again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : लैंगिक शोषणप्रकरणी कुरळप आश्रमशाळेवर ग्रामस्थांचा हल्ला, पोलिसांचा पुन्हा छापा

कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६०, रा. मांगले, ता. शिराळा) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी कुरळप गाव बंद ठेवले होते. त्यानंत ...

सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसाशी झटापट; कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Sangli activists fight with policemen; Try to snatch the camera | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसाशी झटापट; कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...

मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले - Marathi News | Heavy rains shook off Sangli | Latest sangli Photos at Lokmat.com

सांगली :मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले

सांगलीत वादळी पावसाने दाणादाण, शहरात दलदल, वीजपुरवठा खंडित, सांडपाणी रस्त्यावर - Marathi News | Monsoon rains in Sangli, dams in the city, disrupted power supply, sewage road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत वादळी पावसाने दाणादाण, शहरात दलदल, वीजपुरवठा खंडित, सांडपाणी रस्त्यावर

मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले. शहराच्या गावठाणासहीत विस्तारीत भाग तसेच गुंठेवारीत दलदल निर्माण झाली होती. अनेकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वहात होते. ...