सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कान कापून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही ...
पलूस येथील आदिती लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वेश्या अड्डा स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाने शनिवारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे. ...
तथाकथित गोरक्षकांनी गोहत्येचा कांगावा करीत धार्मिक संघर्षाचे बीज पेरण्याचा कार्यक्रम हाती घेतला असतानाच, एका मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या देशी गाईचे हिंदू पद्धतीने डोहाळे जेवण घालून भेदाच्या भिंतींना भगदाड ...
मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाºया सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ...
येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात केल्यानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष कोल्हापूर जिल्ह्यात सापडले आहेत. ...