जत तालुक्याच्या पूर्व भागात वाळूचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरू आहे. संखचे अतिरिक्त तहसीलदार नागेश गायकवाड यांचे वाळू व्यवसायाला अभय आहे. काही तलाठ्यांनी आपली वाहने वाळू वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. ...
ग्रामीण महिलाही सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे, विटा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या रेणावी (ता. खानापूर) गावातील जिगरबाज इमताज अजमुद्दीन शिकलगार. ‘भाभी’ नावाने त्या ओळखल्या जातात. ...
तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत. ...
कवठेमहांकाळ येथील राजकुमार रामचंद्र पवार (वय ४५) यांचा गुरुवारी रात्री उशिरा ह्यस्वाइन फ्लूह्णने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. कवठेमहांकाळ तालुक्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. आरोग्य ...
आष्टा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घंटागाड्या खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. नोकरभरतीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांना ...
सुरांच्या विश्वात रमताना...संगीताच्या सागरी लाटांमध्ये चिंब भिजताना... त्याच्यातील अथांगतेचा शोध घेत शिष्यत्व भाळी सजवित अखंडीपणे संगीत सेवाव्रती म्हणून कार्यरत राहणाऱ्या मंजुषा पाटील यांनी संगीताची मोठी परंपरा असलेल्या सांगलीचा झेंडा सातत्याने संगीत ...
कोणतेही आव्हान असो अथवा संधी, तिथे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतोच. तेच आव्हान प्रशासनातील असले आणि तीच संधी मानून काम केले, तर स्वत:चा त्या क्षेत्रातही प्रभाव अधोरेखित करता येतो, हे सिध्द करून दाखविले आहे सांगलीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी ...