अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकलखोप (ता. पलूस) येथील आरोपी स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५) यास दहा वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
किरकोळ वादातून महिन्यापूर्वी श्रीमुखात लगाविलेला राग मनात धरुन बुर्ली (ता. पलूस) येथील गणेश शांताराम शिखरे (वय २२) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर कुणाल चंद्रकांत शिखरे (२०, बुर्ली) ...
पूर्ववैमनस्यातून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्रकाश कलगोंडा पाटील (वय ४६) यांच्यावर वाहनाच्या शॉकअपसरने खुनीहल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी मौजे डिग्रजमध्ये बसस्थानक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी संशयित विनायक नामदेव बंडगर (२७, मौजे डिग्रज) यास सां ...
कौटूंबिक वादातून जत येथील राधा सुभाष कोळी (वय ३२) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ...
प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसह निवडश्रेणी त्वरित मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात केलेली रक्कम व्याजासह संबंधित शिक्ष ...
ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त साकारण्यात येणाºया शोभेच्या दारूच्या आतषबाजीची तयारी पूर्ण झाली आहे. आज, गुरुवारी होणाºया ...