देवल स्मारक मंदिराच्यावतीने दिला जाणारा यंदाचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते ऋषिकेश बोडस यांना देण्यात येणार आहे ...
उद्योजकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. देशाच्या विकासात छोट्या उद्योगांचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना सरळ व सुलभ कर्ज देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाची पीएसबी लोन्स इन 59 मिन ...
अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) किटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलाचा रस्ताही निसरडा बनल्याने वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आह ...
तिचे वय वर्षे अवघे आठ. वडील, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन. त्यातून जतसारख्या ग्रामीण भागातील श्रेया गुरू हिप्परगी बुद्धिबळात तरबेज बनली आणि ...
पावसाने दडी मारल्यामुळे कडेगाव तालुक्यातील खरिपाची पिके करपून गेली होती. खरीप पीक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रब्बी हंगामही धोक्यात आहे. असे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. ...
सांगली : मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, शिराळा, पलूस तालुक्यातील ऊसतोडी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ... ...
विविध कलाप्रकारांमध्ये दमदार सादरीकरण करीत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे सलग अकराव्या वर्षी सांघिक सर्वसाधारण विजेतेपद शुक्रवारी पटकाविले. ...