प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता ...
उद्यान अधिक्षक शिवप्रसाद कोरे यांनी पंचनामा करून संबंधिताना नोटीस बजाविणार असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी उद्यान अधिकार्यांसह क्लबच्या सचिवांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ...
वसगडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा ठराव एकमताने झाला. सरपंच श्रेणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा झाली. ग्रामसभेच्या प्रारंभीच कायमस्वरूपी दारुबंदी ...
एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत. साखरेला बाजारपेठेत उठावच नसल्याने कारखान्यांमध्ये साखर पडून आहे. शेट्टींनी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली ...
शहरातील २ गुंडांच्या टोळ्यांना ‘मोक्का’ लावल्यानंतर अजून ४ टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. आता तडीपारीसारखी कारवाई न करता आर्थिक लाभ आणि वर्चस्ववादासाठी सावकार आणि भूखंड माफियांनी एक जरी गुन्हा केला तरी, त्यांच्या चुकीला क्षमा नाही. ...
मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि ...
हित संकेत भुरट या साडेचार वर्षाच्या बालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याच्या वडिलांचे प्राण वाचले. विजेचा धक्का बसलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी या बालकाने दाखविलेल्या शौर्याचे कौतुक उशिरा का होईना, पण होत आहे. ...