राष्ट्रपिता महात्मा गांधींंच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात महात्मा गांधींंच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली . ...
यंदाच्या हंगामातील पहिल्या हळद सौद्यांना बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मार्केट यार्डात सकाळी ९.३५ च्या मुहूर्तावर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. पहिल्याच सौद्याला २५ हजारावर पोत्यांची आवक झाली तर दरही समाधानकारक मिळताना सरासरी ११ हज ...
आमराई उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत. सामान्य माणूस आरोग्य संपन्न राहीला तर त्याचे संपूर्ण कुटूंब सुखी व सुदृढ रहाते म्हणून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची सर्वोतोपरी दक्षता ...
उद्यान अधिक्षक शिवप्रसाद कोरे यांनी पंचनामा करून संबंधिताना नोटीस बजाविणार असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी उद्यान अधिकार्यांसह क्लबच्या सचिवांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ...
वसगडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा ठराव एकमताने झाला. सरपंच श्रेणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा झाली. ग्रामसभेच्या प्रारंभीच कायमस्वरूपी दारुबंदी ...