विट्याजवळ मायणी रस्त्यावर टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाले. यामध्ये दोन्ही वाहनांमधील तिघे होरपळून ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी ...
संख (ता. जत) येथे मोटारसायकल अपघातात कुपवाडचे दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री संख-तिकोंडी रस्त्यावरील तलाव फाटा येथे घडली. सुहास दशरथ गंभीरे (वय २७, रा. रामकृष्णनगर, कुपवाड), भालचंद्र सिद्राम तिगनीबिद्री (३७, रा. दत्तनगर, बामनोली-कुपवाड ...
गुजरात पोलीस दलात चोरी, फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन बबनराव लाड (वय ४०) या फरारी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. तो १४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता. ...
तासगाव : तासगाव तालुक्यातील पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदारकी पणाला लावू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.सावळजसह तालुक्याच्या ... ...
मावा उधार मागण्यावरुन झालेल्या वादातून दोघांवर खुनीहल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा पंधरा मिनिटे हल्ल्याचे थरारनाट्य सुरू होते. हा थरार ...
येथे गुरुवारी शासनाच्या विसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात यजमान सांगलीने अहमदनगर संघावर ४६-२७ गुणफरकाने ...
सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मा ...