लग्नसमारंभात आहेरात आलेली दीडशे पाकिटे लंपास करण्यात आली. सांगलीत शामरावनगरमध्ये सिद्धुसंस्कृती भवन या मंगल कार्यालयातील वरपक्षाच्या खोलीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. ...
सांगली : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईची चाहूल लागताच, फरार झालेल्या तीन गुंडांना आष्टा (ता. वाळवा) ... ...
एरंडोली (ता. मिरज) येथील तलाठी केंदार रवींद्र जोशी (वय ३२, रा. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारणालीत त्यांच्या घरी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी ह ...
अहिल्यानगरलगत असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील आठ घरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सहा घरात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. परंतु दोन घरातील कुटुंबांना चाकूचा धाक दाखवून व दहशत माजवून २१ हजार रुपयांची घरफोडी केली. याप्रकरणी कुपवाड पोल ...
दोन वर्षांपासून तयारी सुरू केलेल्या, पण अखेरपर्यंत तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विशाल पाटील यांनी शनिवारी अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी स्वीकारली. मतदानाला पंचवीस दिवस राहिले असताना वसंतदादांच्या या धाकट्या नातवानं काँग्रेस आघाडीतल्या घटक पक्षाच ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. ...
माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील नित्यानंद कॉम्पलेक्समधील सराफ व्यवसायिका गुरमितसिंह सरदार दलबीरसिंग (वय ३८) यांचा भरदिवसा फ्लॅट फोडून १८ तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखाची रोकड लंपास करण्यात आली. २८ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकरा या ...