कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला. ...
‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे. ...
माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. ...
सांगली जिल्ह्याच्या साडेआठशे वर्र्षंपूर्वीची संस्कृती, व्यापार व राजांचा कारभार यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्याबाबतचे पुरावेही गोळा केले आहेत. त्याचा समावेश गॅझेटिअरमध्ये होणे आवश्यक आहे. पुरवणी गॅझेटिअरमध्ये १९७१ ते १९७५ या काळातील साक्षरता, लोकसंख् ...
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दिनांक 17 जुलै रोजी मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज वाळवा येथे नायकवडी कुटुंबियांची भेट घेवून वैभव नायकवडी, किरण न ...
कानडवाडी (ता. मिरज) येथील एका अनाथ मुलीवर दहशत माजविण्याबरोबरच तिला धमकी देऊन जबरदस्तीने डांबून ठेवून परपुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, याप्रकरण ...