रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क् ...
दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा ...
नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
येथील गोरक्षनाथ मंदिर रस्त्यावरील वर्धमान अरविंद बुद्रुक (रा. शिराळा, मूळ गाव ऐतवडे बुद्रुक) यांच्या घराच्या दरवाजाची कडी कटावणीने उचकटून चोरट्यांनी तिजोरीतून तीन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा ...
पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर टाकावी लागली. ...
आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाºया विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू ...