नफ्याची शंभरी ओलांडल्यानंतर आता जिल्हा बँकेने एनपीए कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन केले असून बडे थकबाकीदार बँकेच्या रडारवर आले आहेत. बड्या थकबाकीदारांकडे असलेले १६0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी बँकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी कारवाईच्या हालचा ...
म्हैस व गाय दूध दरात वारंवार होणाऱ्या चढ-उताराने दूध उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. अशावेळी वाढत्या उन्हाळ्यात म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संघांनी दिलासा देत, ११ मेपासून दूध खरेदी दरात वाढ केली आहे. गाय दुधात प्रति लिटर एक रुपयाने, तर म्हैस दुधा ...
ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे ...
शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी या ...
सांगली जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाला आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवीसन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वी मिरज आण ...
संपूर्ण राज्यात त्वचादान करण्याच्या बाबतीत सर्वाधिक प्रतिसाद सांगलीत मिळत असतानाच रोटरीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान मिळाल्याची घटना सांगलीत घडली. ५२ व ३५ टक्के इतके शरीर भाजले असतानाही या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून येथील डॉक् ...
दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. जनावरांना पुरेसा चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. ...
लोकसभा निवडणूक 2019 साठी गुरूवार, दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सांगली मतदारसंघासाठी सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, मिरज गोडाऊन नं. 13 डी, जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे, मिरज येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती पूर्व ...