जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी ...
दान सत्पात्री असावे, असे म्हटले जाते, मात्र काहीजण स्वत:च्या नावाचा ढोल बडवण्यासाठी दानधर्माच्या नावाने जोगवा मागत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापुढे पाऊल टाकत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी चक्क संघाच्या नावाच ...
केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावरून जिल्हा बॅँकेची कोंडी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधितांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले; पण थकीत खातेदाराला कर्जपुरवठा करायचा नाही, ...
आयुष्यातील अनेक धक्के सहन करूनही पुन्हा उभे राहू पाहणारा सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी नात्यांच्या स्वार्थी सुरुंगाने उद्ध्वस्त झाला. त्याच्या हक्काच्या मालमत्तेवर हक्क गाजविणाºया त्याच्याच नातेवाईकांनी त्याला झिडकारून बेवारस केले. ...
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीची चर्चा रंगू लागली आहे. माने यांनी दिलेल्या झुंजीची धास्ती वाळवा-शिराळ्यात भक्कम असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली ...
मिरज शहरात काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुजावर गल्ली परिसरात दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना जाब विचारल्याने वादावादीचा प्रकार घडला. मुजावर गल्ली येथे टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. ...