मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी ...
मिरज तालुक्यात यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाची हमी दिल्याशिवाय ग्रामपंचायतीतून विवाह नोंदणी होणार नाही व दाखलाही मिळणार नाही. मिरज पंचायत समिती सभेत हा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना या निर्णयाच्या अंमलबजावणीचे ...
कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून ...
कृष्णाकाठच्या पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात कृष्णा नदीमध्ये अज्ञात तस्करांच्या टोळीकडून विषारी पावडर टाकून मासेमारी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची रक्कम मार्चपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. नंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठराविक खातेद ...
जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आध ...