बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचवि ...
मिरजेतील महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपायुक्तांनाच डेंग्युसदृश्य तापाची लागण झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ ...
मिरजेतील हॉटेल नूरजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचे हस्तिदंत जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी सुहेल अल्ताफ मेहत्तर (वय ३१, रा. चिंचणी रोड, तासगाव) याला अटक केली ...
शहरातील ताकारी रस्त्यावरील खासगी शिकवणी वर्गातून १0 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना येथील न्यायालयाने १0 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ...
मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी ...
मिरज तालुक्यात यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाची हमी दिल्याशिवाय ग्रामपंचायतीतून विवाह नोंदणी होणार नाही व दाखलाही मिळणार नाही. मिरज पंचायत समिती सभेत हा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना या निर्णयाच्या अंमलबजावणीचे ...
कडेगाव तालुक्यातील शेतकºयांनी ताकारी, टेंभू योजनेकडील व महावितरणच्या अधिकाºयांच्या अनागोंदी कारभाराचे गुरुवारी अक्षरश: वाभाडे काढले. पाण्याचे चुकीचे नियोजन व अधिकाºयांच्या ढिसाळ कारभारामुळेच पिके वाळू लागल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. या भावना जाणून ...