खा. संजयकाका पाटील आणि आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी चार महिने आधीच विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. खा. पाटील यांनी खासदारकीचा पैरा फेडण्याचे अभिवचन या कार्यक्रमात जनसाक्षीने दिले आहे. ...
राज्य नगरोत्थान योजनेतून मंजूर शंभर कोटींची कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याच्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या प्रयत्नाला बे्रक लागण्याची चिन्हे आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया होऊन तीन महिने झाले तरी, अद्याप दरनिश्चिती आणि समज, वर्क आॅर्डरचा पत् ...
म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिज ...
येथील संजयनगरमध्ये सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर, सांगली) यांचा किरकोळ वादातून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. निरंकार कॉलनी ते सूर्यनगर कॉलनीदरम्यान रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. ...
शाळेकडे पुन्हा पाऊल टाकून नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे दुर्मिळ होत असताना, नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील सिद्धेश्वर हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासाकरिता पुन्हा ...
आर्थिक गैरव्यवहारांसह इतर अनेक कारणांनी अवसायनात गेलेल्या जिल्ह्यातील सहा बॅँकांच्या अवसायकांनी ठेवीदारांना थोडाफार का होईना दिलासा दिला आहे. सहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप केले असून, ...
जत तालुक्यात आजअखेर २७ चारा छावण्या मंजूर असून, त्यापैकी २५ चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १३ हजार २२० लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. परंतु सुमारे तीन हजार जनावरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत ...