तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची दोन्ही मुले मतदारसंघात यापूर्वीच सक्रिय झाली आहेत. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी आ. पाटील यांचे पुत्र राजव ...
महापालिकेने भाडेतत्त्वावर शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, क्रीडा मंडळे, रुग्णालयांना दिलेल्या जागांची चौकशी करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात २० जूननंतर विशेष सभा घेण्याची तयारीही महापौर संगीता खोत यांनी दर्शविली ...
महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे. ‘दुष्काळाचा महिना, वाळू माफियाचा महिमा’ अशी अवस्था येथे झाली आहे. ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे आणि जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यात खलब ...
‘आम्ही ठरवलंय...’ असे सांगत महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनी, भाजप-शिवसेनेच्या युतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शिराळा शहरात संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, जाही ...