धरणाच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या दोन नवीन चौक्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तेथे पाणी, वीज अशा मूलभूत सोयीही नाहीत. सभोवताली डोंगरदºया, घनदाट जंगल, खाली धरणाचे पाणी, हिंस्र प्राण्यांची भीती अशा धोकादायक स् ...
करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक ...
शासनाने जानेवारी ते जून २०२० या कालावधित निवडणुकीस पात्र ठरणा-या राज्यातील २२ जिल्हा बॅँका व ८ हजार १९४ संस्थांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सांगली जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील २८८ विकास सोसायट्यांचा समावेश होता. मात्र, ...
कोरोनामुळे नागरिकांत आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कक्ष नागरी वस्तीबाहेर न्यावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांसह नगरसेविका मदने, माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी विरोध कायम ठेवल्याने प्रशासनाची कोंडी झाली. ...