संजयकाका पाटील यांचं तिकीट भाजपनं ‘फायनल’ करण्याआधीच आटपाडीच्या गोपीचंद पडळकरांनी सोमवारी स्वत:ची उमेदवारी स्वत:च जाहीर केली. यातून दोन प्रमुख शक्यता समोर येतात. एक म्हणजे संजयकाकांचं तिकीट फिक्स झालंय, किंवा दुसरी शक्यता म्हणजे, निर्णय अंतिम टप्प्या ...
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय ...
अविनाश कोळी । सांगली : विजयाच्या परंपरेबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीचीही मोठी परंपरा आहे. परंपरेप्रमाणे सांगली लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीतही ... ...
मिरजेतील कैकाडी गल्लीतील चंद्रकांत सुरेश माने (वय २८) या रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुबाडण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल व सातशे रुपयांची रोकड लंपास केली. मुख्य बसस्थानकाजवळील मॉडर्न बेकरीजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघ ...
कौटूंबिक वादातून सासू हेमादेवी हेमचंद्र मिश्रा (वय ५५, रा. अथर्व लक्झरी अपार्टमेंट, घाडगे हॉस्पिटलजवळ, बायपास रस्ता, सांगली) यांना सुनेने झाडून मारहाण केली. त्यांना घरातूनही हाकलून लावले. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सून आदिती वर ...