माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी काँग्रेस पक्षाला जाहीर सोडचिठ्ठी दिली. त्यावर साधकबाधक प्रतिक्रिया उमटल्या. ‘सांगलीच्या काँग्रेसची अखेर सुटका झाली!’ असा सूर काहींचा होता, तर काहींनी ‘हे दादा घराण्याचे खच्चीकरण’ असा राग आळवला. ...
कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला, तर बंडखोरी करून पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल, असा इशारा कॉँग्रेस ...
ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग ...
मिरजेतील फुटबॉल खेळाला शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. मिरज व फुटबॉलचे अतूट नाते आहे. मिरजेतील फुटबॉलपटूंच्या दर्जेदार खेळाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर दबदबा होता. मात्र गेल्या दोन दशकात फुटबॉल संघटनांच्या राजकारणामुळे ...
व्यक्तिमत्त्व अधिक लक्षवेधी व प्रभावी करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो तो आपला पेहराव. सध्या रेडिमेड कपड्यांचे प्रमाण व डोळे दीपविणारी त्यांची शोरूम्स शहरात ...
जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये ६७३ प्राध्यापक तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत आहेत. दरवर्षी होत असलेली प्राध्यापकांची निवृत्ती, विद्यापीठाकडून येत असलेल्या सूचनांचा विचार करता, सीएचबीधारक प्राध्यापकांवरील ताण वाढत आहे. नेट, सेटसह ...
उकाडा असल्याने अंगणात झोपणं मोही येथील तीन महिलांच्या जीवावर बेतलं आहे. शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ...