दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या ...
विटा शहरात कोष्टी समाजाचा पारंपरिक विणकामाचा व्यवसाय म्हणून परिचित असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ११९ वर्षांचा इतिहास असून डबरी माग ते सध्याचा यंत्रमाग असा याचा प्रवास झाला आहे. प्रतिदिन ४ लाख ५० हजार मीटर कापड उत्पादन होत असून, ग्रामीण भागातील चार हजा ...
जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न ...
गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस...नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण... याच सणाचा आनंद व्दिगणीत करणारी संगीत मैफल शनिवारी पहाटे सांगलीत झाली. ‘सुर पहाटेचे’ या कार्यक्रमाने ...
साहित्य, संगीत, आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा. कल्याणी किशोर यांचे शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेतच निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या ...
उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मध्य रेल्वे व दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सर्वच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे तिकीट एजंट तेजीत असून जयसिंगपूर स्थानकात ...
कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण ...