लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सर्वोदय कारखान्याचा करार बेकायदेशीरच : उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News |  Sarvodaya factory contract is illegal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्वोदय कारखान्याचा करार बेकायदेशीरच : उच्च न्यायालयात सुनावणी

राजारामबापू कारखान्याकडून ‘सर्वोदय’चे व्यवस्थापन आमच्याकडेच असल्याचा दावा केला गेला, तर संस्थापक संभाजी पवार गटाने, यंदाचा गळीत हंगाम आम्हीच सुरू करणार असल्याचे सांगितले. ...

तलाठी परिक्षेत डमी उमेदवार प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल - Marathi News | FIR filed against Dummy candidate in Talathi exam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तलाठी परिक्षेत डमी उमेदवार प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल

सांगली जिल्ह्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त असलेल्या तलाठी संवर्गातील पदांच्या परीक्षेदरम्यान आदर्श इंजिनिअरींग टेक्नीकल कॉलेज विटा येथे संगनमताने डमी परीक्षार्थी बसवल्या प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिरूदेव सुभाष कु ...

सिध्देवाडी परिसरातील एम.आय.डी.सी. रद्द होणार - Marathi News | MIDC in Siddhevadi area Cancellation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सिध्देवाडी परिसरातील एम.आय.डी.सी. रद्द होणार

मिरज येथील सिध्देवाडी येथील शासनाने प्रस्तावित केलेल्या 185 एकर जमिनीवरील औद्योगिक वसाहत रद्द करण्याचे प्रस्तावित असून याबाबत शासनस्तरावरुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. ...

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय : विजया रहाटकर  - Marathi News | The best option for women's financial empowerment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय : विजया रहाटकर 

राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयो ...

कोल्हापूर- सोलापूर , सातारा जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी - Marathi News |  Ninety Years Low: The Increasing Ratio of Family Planning, The Effect of Migratory Migrants | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर- सोलापूर , सातारा जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी

पुणे आणि मुंबई या दोन शहरात नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. ...

सांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवाना - Marathi News |  22 children leave for Akola for free surgery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवाना

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 27 बालकांकरिता दिनांक 20 जून 2019 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले होते. या तप ...

महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन - Marathi News | Through the Women's Savings Group, a district is a product of production | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन

महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन करण्यात येणार असून या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा वि ...

काँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक, सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी - Marathi News | Congress wants more than NCP, ready for assembly constituency in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक, सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी

सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया संपली असून, आघाडीअंतर्गत सर्वाधिक २0 अर्ज काँग्रेसकडे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यात सर्वाधिक अर्ज मिरज व जतसाठी आले आहेत. ...