पालकमंत्री जयंत पाटील यांनी आशांच्या कामगिरीचे कौतुकही केले. पण, गावचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आशांना शासनाच्या सेवेत घेण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत, अशी खंत काहींनी व्यक्त केली. ...
ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे . प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४ हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा ...
सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे. ...
यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे. ...
कोंगनोळी येथील शेतकरी राजू पोतदार यांचे एक एकर पेरुचे फळबाग क्षेत्र आहे. त्यांनी अतिशय कष्टाने यावर्षी पेरुची बाग लावून चांगले उत्पन्न आणले होते. दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ऐन फळ तोडणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण ...