साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. ...
कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत ...
लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी होणाºया मतदान प्रक्रियेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन शुक्रवारी अंतिम टप्प्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ...
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानावर स्वाभिमानी आणि शिवसेना यांच्यातील लढतीला रंगत येऊ लागली आहे. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सर्व जबाबदारी ...
रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क् ...
दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा ...
नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...