हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक वाढत आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे. ...
देशात एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटीच्या पुढे गेले असून, सांगली जिल्ह्यातही जीएसटी वसुली ७७.७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात ८.२५ कोटी रुपये जादा संकलन झाल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्य ...
कृषि विषयक विविध योजनांची माहिती देणारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मोबाईल ॲप विकसित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या. ...
अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशय ...
वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा सौदा करणाऱ्या जुलेखाबी हसनसाब मुजावर (वय ६०, रा. वैभवनगर, चर्चजवळ, बेळगाव) हिला दोषी धरुन चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश ए. एन. पाटील यांनी गु ...
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती. ...