त्यासाठी लागणारा निधीची पूर्तता करण्यास प्राधान्य देणार आहे. इस्लामपूर ग्रामीण रूग्णालयात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आयसीयू युनिट सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडे ट्रस्टकडे पाठपुरावा करून काम सुरू करावे. ...
'स्वॅब'चे दुसऱ्यांदा नमुने आरोग्य विभागाने घेवून ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वानाच मोठा दिलासा मिळाला आहे तर मयत तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या ३२ जणांच् ...
तयार करण्यात आलेल्या जीवनावश्यक किटचे वाटप मिरज कोल्हापूर रोडवर झोपड्यांमध्ये राहणाऱ्या सोलापूर, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, बाराबनकी कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या गरजू कुटुंबाला करण्यात आले. उर्वरित किट वाटप करण्यात येणार आहे. ...
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, शहरातील गृहनिर्माण सोसायट्याही आपापल्यापरीने कोरोनाला थोपविण्यासाठी ... ...
हळदीच्या उघड पध्दतीने लिलावाच्या प्रसंगी अनेक खरेदीदार, आडते, हमाल एकत्र येत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हळदीचे ऑनलाईन सौदे करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते. ...
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, तसेच जादा दराने विक्री होणार नाही, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे निर्देश जलसंपदा म ...
कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांन ...
रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात नियमित आणि मोफत उपचार घेणाºया रुग्णांना खासगी मनोरुग्णालयात उपचारासाठी जाणे व औषधोपचाराचा खर्च परवडत नाही.. यातच तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधे लिहून दिल्याशिवाय औषधे घेणे योग्य नसते. संबंधित रुग्णांना आवश्यक औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच ...