महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईसह परराज्यांतून तीन हजाराहून अधिक नागरिक आले आहेत. यापैकी सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. येत्या काळात परजिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढणार ...
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याने, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. ...
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ झाली असून, ३८ जण बरे झाले आहेत. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली, मिरजेतील होळी कट्टा आणि गव्हाण येथील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
मिरज तालुक्यातील तुंगजवळ असलेल्या विठलाईनगरमध्ये एका सातवर्षीय मुलीचा विवस्त्रअवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी सायंकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सांगली ग्रामीण ...
जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सराफ व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सोने खरेदीसाठी आॅनलाईनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असला तरी, ग्राहकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. एकल दुकान ...
जिल्ह्यात ज्वेलर्सची दुकाने दोन महिने बंद असल्याने सुमारे दीडशे कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. अक्षयतृतीया, गुढीपाडव्याचा मुहूर्त निघून गेला. अक्षय तृतीयेपासून काही मोठ्या ज्वेलर्सनी आॅनलाईन सोने व दागिन्यांच्या विक्रीची सोय केली होती. त्याला काही प्रम ...
मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे. ...