मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन कापडणीस यांनी केले. ...
पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. ...
उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...
विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने ...
जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपच ...
सांगली जिल्ह्यात मक्याचे उत्पादन जास्त असले तरी, ते लष्करी अळीमुळे ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. यामुळे मक्यास हमीभावापेक्षा दीडपट म्हणजे प्रतिक्विंटल ८४० रुपये जादा दर मिळत आहे. केंद्र शासनाने २०१९-२० या वर्षासाठी मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल १७६० रुपय ...
शिरूर- बागलकोट ( कर्नाटक राज्य) येथे तवेरा गाडीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात दस्तगिर सिकंदर पन्हाळकर (वय ४८) व सिकंदर उमर पन्हाळकर ( वय ७२, दोघे रा.शिराळा, जिल्हा सांगली) या बाप लेकांचा जागेवर मृत्यू झाला. गुरुवार दि. ४ ...