सर्वोच्च न्यायालयाकडून जातवैधता प्रमाणपत्राबाबत माहिती मागविण्यात आली होती. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय या जातींना असलेल्या आरक्षणाआधारे शासन सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण मिळत नाही ...
आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे. ...
सांगली महापालिकेची निवडणूक दीड वर्षापूर्वी बहुसदस्यीय पद्धतीने झाली, पण आता त्याचे फायदे-तोटे समोर येऊ लागले आहेत. प्रशासकीय स्तरावरही अडचणी येत आहेत. बहुसदस्यीय पद्धतीमुळे प्रभागाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. ...
रविवारी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अमोल जाधव, विशाल कुलकर्णी, नुपुरा कुलकर्णी, श्रद्धा लिमये, साक्षी करंदीकर यांना पन्नासहून अधिक स्थलांतरित पक्षी तेथे आढळले. त्यामध्ये नकट्या बदकाचे दर्शन आश्चर्याचा व आनंदाचा धक्का देणारे होते. दलदलीतील किड्यांवर ...
देशाच्या फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली, पण जुन्या जखमा भरताना नवीन जखमा होणार नाहीत, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भाजपला ...
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत. ...
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती आणि दहा पंचायत समिती सभापतींना नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे. ...