रविवारी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अमोल जाधव, विशाल कुलकर्णी, नुपुरा कुलकर्णी, श्रद्धा लिमये, साक्षी करंदीकर यांना पन्नासहून अधिक स्थलांतरित पक्षी तेथे आढळले. त्यामध्ये नकट्या बदकाचे दर्शन आश्चर्याचा व आनंदाचा धक्का देणारे होते. दलदलीतील किड्यांवर ...
देशाच्या फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली, पण जुन्या जखमा भरताना नवीन जखमा होणार नाहीत, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भाजपला ...
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत. ...
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती आणि दहा पंचायत समिती सभापतींना नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
सांगली ते हरिपूर आणि शिरोळ तालुक्यात कोथळीला जाण्यासाठी नवा सहाशे कोटींचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हरिपूरच्या नागरिकांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे. वास्तविक या पुलाचा प्रस्ताव २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या अगोदरचा आहे. महापुरा ...