लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

चारुतासागर शासनदरबारी अजूनही उपेक्षितच : साहित्यरसिकांतून नाराजी - Marathi News | During the reign of Charutasagar still neglected | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चारुतासागर शासनदरबारी अजूनही उपेक्षितच : साहित्यरसिकांतून नाराजी

तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव येथे साहित्यसंमेलने दररवर्षी होतात. परंतु या संमेलनातूनही आजपर्यंत ठोसपणे चारुतासागर यांच्या स्मारकाची मागणी झालेली नाही किंवा तालुक्यातील साहित्यिकही या मागणीसाठी पुढे आले नाहीत. मळणगाव येथील चारुतासागर फौंडेशनच्यावतीने ...

भाजपच्या नेत्यांसमोर पदे वाटपाचे आव्हान : रयत विकास आघाडीमुळे सत्तेचे गणित जमले - Marathi News | The challenge of allocating positions in front of BJP leaders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपच्या नेत्यांसमोर पदे वाटपाचे आव्हान : रयत विकास आघाडीमुळे सत्तेचे गणित जमले

देशमुख यांनी बाजी मारून पावणेतीन वर्षे अध्यक्षपद मिळविले. त्यावेळी रयत विकास आघाडीचे चार, शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक अशा दहा सदस्यांनी पाठिंबा दिला होता. शिवसेनेला उपाध्यक्षपद, तर रयत विकास आघाड ...

काँग्रेस, डाव्या पक्षांमुळेच आंदोलनाला हिंसक वळण : माधव भंडारी - Marathi News | Violence against Congress, left parties only | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेस, डाव्या पक्षांमुळेच आंदोलनाला हिंसक वळण : माधव भंडारी

भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे. नोटाबंदीच ...

उत्पन्नात मिरज रेल्वेस्थानक अव्वल, स्थानके विकासापासून वंचितच - Marathi News | Miraj Railway Station in Pune division was the highest in revenue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उत्पन्नात मिरज रेल्वेस्थानक अव्वल, स्थानके विकासापासून वंचितच

सांगली रेल्वे स्थानकाचे वार्षिक उत्पन्न ३९ कोटींवर पोहोचले आहे. पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर असून, मिरजेचे सर्वाधिक म्हणजे ५४ कोटी आहे. कोट्यवधींचे उत्पन्न देऊनही स्थानके विकासापासून वंचितच आहेत. ...

नियमित कर्जदारांचा सरसकट भ्रमनिरास, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने - Marathi News | An upset confusion of regular creditors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नियमित कर्जदारांचा सरसकट भ्रमनिरास, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने दिली होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेत नियमित कर्जदारांना कोणताच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाल ...

जिल्हा परिषदेमधील ७० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर - Marathi News |  Changes in the employment of 4 employees of Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा परिषदेमधील ७० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर

सर्वोच्च न्यायालयाकडून जातवैधता प्रमाणपत्राबाबत माहिती मागविण्यात आली होती. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय या जातींना असलेल्या आरक्षणाआधारे शासन सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण मिळत नाही ...

‘एनआरसी’विरोधात पुरोगामींचा एल्गार- सांगलीतील बैठकीत व्यापक लढ्याचा निर्धार - Marathi News | Elgar of Progress Against 'NRC' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘एनआरसी’विरोधात पुरोगामींचा एल्गार- सांगलीतील बैठकीत व्यापक लढ्याचा निर्धार

आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे. ...

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ठरतेय डोकेदुखी; महापालिका सदस्य, नागरिकांचाही पाठिंबा - Marathi News | Multi-member ward practices are becoming a headache | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ठरतेय डोकेदुखी; महापालिका सदस्य, नागरिकांचाही पाठिंबा

सांगली महापालिकेची निवडणूक दीड वर्षापूर्वी बहुसदस्यीय पद्धतीने झाली, पण आता त्याचे फायदे-तोटे समोर येऊ लागले आहेत. प्रशासकीय स्तरावरही अडचणी येत आहेत. बहुसदस्यीय पद्धतीमुळे प्रभागाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. ...