लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

दोन लाखावरील थकबाकी ५१.५३ कोटी - Marathi News | The outstanding balance of Rs 2 lakh is Rs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन लाखावरील थकबाकी ५१.५३ कोटी

सांगली : दोन लाखापेक्षा जादा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. ही कर्जमाफी झाल्यास जिल्हा ... ...

मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच! - Marathi News | Chief, sir, get out the frizz! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!

तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी ब ...

महापालिकेकडून आता थेट बांधकाम परवाना - Marathi News | Direct construction license from the municipality now | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापालिकेकडून आता थेट बांधकाम परवाना

सांगली : महापालिकेकडून २०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवाना देण्याचा अधिकार आता वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या नागरिकांचे महापालिकेतील हेलपाटे बंद होणार आहेत. शिवाय ...

सांगलीत पाच हजार विद्यार्थ्यांनी साजरा केला सूर्योत्सव - Marathi News | Five thousand students celebrated the sunrise in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पाच हजार विद्यार्थ्यांनी साजरा केला सूर्योत्सव

अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सूर्योत्सवाचा उपक्रम आयोजित केला होता. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. क्रीडांगणावर सकाळी सातपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. रांगेत शिस्तबद्ध बसून ग्रहणाविषयीची ...

हातात शस्त्र घेणे सोपे, पण लेखणी घेणे अवघड : नामदेव माळी - Marathi News | It's easy to get a weapon in your hand, but difficult to get a handle on: Namdev gardener | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हातात शस्त्र घेणे सोपे, पण लेखणी घेणे अवघड : नामदेव माळी

नामदेव माळी म्हणाले, मोबाईल टॉवरची उंची वाढली, मात्र वाचनालयाची उंची खालावली आहे. त्यामुळे मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी पुस्तकाबाहेरचेही अनुभव मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच त्यांच्या मनातील प्र ...

सांगली महापालिकेकडून आता थेट बांधकाम परवाना - Marathi News | Direct construction license from the municipality now | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेकडून आता थेट बांधकाम परवाना

हा प्रकार म्हणजे एकप्रकारची बीओटीच आहे. सर्व कागदपत्रे दिल्यानंतर शाखा अभियंत्याच्या सह्या व शिक्क्यानंतरच तो परवाना वैध ठरणार आहे. म्हणजे शेवटी महापालिकेचे नियंत्रण आलेच. यात आर्किटेक्टचे काम वाढले असून, त्याच्या शुल्कात स्पष्टता नाही. ...

consumer day : हक्काबाबत जागृत रहा, हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा : मुकुंद दाते - Marathi News | Be aware of the claim, try to secure the claim: Mukund donors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :consumer day : हक्काबाबत जागृत रहा, हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा : मुकुंद दाते

समाजामध्ये वावरत असताना कोठेही घाबरू नये. आपल्या हक्काबाबत जागृत रहावे. आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सांगलीचे अध्यक्ष मुकुंद दाते यांनी केले. ...

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रबोधनपर स्टॉलव्दारे ग्राहकांची जनजागृती - Marathi News | Awareness of consumer through the stalls on Prabodhan on National consumerDay | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रबोधनपर स्टॉलव्दारे ग्राहकांची जनजागृती

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या जनजागृतीसाठी शासकीय व निमशासकीय विभागांमार्फत बस स्थानक सांगली येथे उभारण्यात आलेल्या प्रबोधनपर स्टॉलचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याहस्ते करण्यात आले. ...