गणेशोत्सवात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कापराच्या दराने यंदा विक्रम केला आहे. साधा कापूर १ हजार २00 रुपये तर भीमसेनी कापूर २ हजार रुपये किलोंवर गेला आहे. कापराचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहकांच्या अंगात कापरे भरत आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ९९ हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या १३६ बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश दिले आ ...
विजापूरमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे विजापूरपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या जत तसेच कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभी केल्यास तालुक्यांसह जिल्ह्याच्या अर्थचक्रास बळ मिळणार आहे. ...