लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील उपचाराविना मृत्यूच्या घटना थांबवा : संजय विभुते - Marathi News | Stop deaths without treatment in Sangli district: Sanjay Vibhute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील उपचाराविना मृत्यूच्या घटना थांबवा : संजय विभुते

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तातडीने गांभिर्याने पावले उचलून वाढणारे मृत्यू थांबवावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे के ...

सांगली जिल्ह्यात प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत : शेखर माने - Marathi News | Administration in Sangli district in a state of confusion: Shekhar Mane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत : शेखर माने

सांगली शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असताना प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सर्वांनी समन्वयाने कोविड डिटेक्शन सेंटर उभारणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या, आॅक्सिजनची निर्मिती, तातडीच्या चाचण्या, सौम्य बाधीतांवर घरीच उपचार केले तर ...

भाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेध, सांगलीत निदर्शने - Marathi News | Jayant Patil's protest on behalf of BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेध, सांगलीत निदर्शने

आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्सबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शनिवारी सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील २६३० रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | 2630 patients in home isolation corona free in Sangli municipal area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनमधील २६३० रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या दोन महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले होते. त्यातील २ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. ...

corona virus : खासगी रुग्णालयांतील उपचाराचे दर कमी करा, काँग्रेस नगरसेवकांची मागणी - Marathi News | corona virus: Reduce treatment rates in private hospitals, Congress corporators demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : खासगी रुग्णालयांतील उपचाराचे दर कमी करा, काँग्रेस नगरसेवकांची मागणी

खासगी रुग्णालयांतील कोरोनावरील उपचारासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले दर सामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यामुळे हे दर कमी करावेत, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे केली. ...

coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील - Marathi News | coronavirus: Those who do not have symptoms should not block the bed - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील

: लक्षणे नसलेल्या व उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बेड अडविले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाहीत. ...

रयत क्रांती संघटना व भाजपच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Sit-in agitation in front of Sangli District Collector's Office on behalf of Rayat Kranti Sanghatana and BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रयत क्रांती संघटना व भाजपच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर सर्व कार्य ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी क्वारंटाईन - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty quarantined | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी क्वारंटाईन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे होम क्वारंटाईन झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वत: राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे. ...