मूर्तीदान, निर्माल्यदान, कुंडातील विसर्जनाची चळवळ सांगली शहरात जोमाने कार्यरत झाली आहे. याकामी अनेक संघटना एकवटल्या असून, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जनजागृतीतून जनसहभागाची अपेक्षा आहे. ...
सांगली जिल्ह्यात ९ टोळ्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, त्यातील काही टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
मिरजेत अर्ष झाकीर मुतवल्ली या बालकाचा डेंग्यू तापामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या बालरोगतज्ज्ञास नोटीस बजावली आहे. मिरजेतील विविध भागात सुमारे ३५ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असून डेंग्यू आटोक्यात ...
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यासूचनेनूसार विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या काल ...