लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Maharashtra will be an ideal country for environmental protection, said Environment Minister Aditya Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

"माझी वसुंधरा अभियान" राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम ...

सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास - Marathi News | Manyachiwadi in Patan taluka became a study center for rural development | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास

राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत ...

शहीद रोमित चव्हाण अमर रहे...साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; वारणाकाठ गहिवरला - Marathi News | Martyr Romit Chavan cremated in funeral | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शहीद रोमित चव्हाण अमर रहे...साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; वारणाकाठ गहिवरला

शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद - Marathi News | Jawan Romit Chavan of Sangli district martyred in an encounter in Shopian | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले. ...

मिरज तालुक्यातील ढवळीत दोनशे एकर ऊस जळून खाक, कोट्यावधीचे नुकसान - Marathi News | Two hundred acres of sugarcane on fire in Miraj taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज तालुक्यातील ढवळीत दोनशे एकर ऊस जळून खाक, कोट्यावधीचे नुकसान

आगीने थोड्याच अवधीत रुद्रावतार धारण केला. अन् दोन तासात बघता बघता परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आगीने आपल्या कवेत घेतले. ...

'सर्व्हर डाउन'मुळे बँका, पतसंस्था, नोंदणी अधीक्षकांचे कामकाज ठप्प, ऑनलाइनचा सांगली जिल्ह्यात उडाला फज्जा - Marathi News | Banks, credit unions, registration superintendents shut down due to server down | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'सर्व्हर डाउन'मुळे बँका, पतसंस्था, नोंदणी अधीक्षकांचे कामकाज ठप्प, ऑनलाइनचा सांगली जिल्ह्यात उडाला फज्जा

परगावाहून आलेल्या अनेक लोकांना सर्व्हर डाउनचा फटका ...

मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती - Marathi News | Muslim women in Miraj celebrated ShivJayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. ...

कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र' - Marathi News | Vilas Chowgule an art teacher from Shirala taluka made a spectacular Falakchitra of Shivrajyabhishek Sohalya with chalk on the occasion of Shiv Jayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र'

विविध रंगी खुडेने साकारलेल्या या फलकचित्रावरुन नजरच हटत नाही ...