लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

video - पुणे-बंगळुरू महामार्गावर जखमी बिबट्याचा थरार, मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणावर केली चाल - Marathi News | Leopard hits car on Pune Bangalore highway, Attack on a young man who came to help | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बंगळुरू महामार्गावर जखमी बिबट्याचा थरार, मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणावर केली चाल

काही वेळ बिबट्याची काहीच हालचाल न झाल्याने जमावातील काही जण बिबट्या मृत झाल्याचे समजून बाजूला करण्यासाठी पुढे गेले. अचानक निपचित पडलेला बिबट्या हालचाल करीत जागेवरून उठला. अन् जमावाच्या दिशेने झेप घेत बिबट्याने रोहित पवार याच्यावर चाल केली. ...

SSC Result: मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचं कौतुक केले - Marathi News | SSC Result: Sheep Charun got 92% in 10th, Gopichand Padalkars appreciated Pattha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचे कौतुक केले

राज्यात कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे ...

..अखेर तिने ‘पीएसआय’चे स्वप्न केलं साकार, सांगलीच्या उर्मिला खोत यांची कामगिरी - Marathi News | Urmila Mahesh Kamble, a female constable from Sangli, became PSI | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अखेर तिने ‘पीएसआय’चे स्वप्न केलं साकार, सांगलीच्या उर्मिला खोत यांची कामगिरी

मुलीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार झाल्याचा आनंद उर्मिलाच्या आई-वडिलांना झाला. दीक्षांत समारंभात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते. ...

सांगली: येरळा नदीपात्रात वाळूची तस्करी, कारवाईसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Smuggling of sand in Yerla river basin, attempt to kill female officer who came for action in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: येरळा नदीपात्रात वाळूची तस्करी, कारवाईसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

पथक आल्याचे लक्षात येताच वाळू तस्कर चालक प्रभज शिंदे व किरण सावंत या दोघांनी अवैध वाळू वाहतुकीसाठी आणलेला टेम्पो पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ...

Crime News Sangli: किरकोळ वादातून वेटरचा गळा चिरून खून, एकास अटक - Marathi News | Murder of a waiter at a dhaba in Vanjarwadi over a minor dispute in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: किरकोळ वादातून वेटरचा गळा चिरून खून, एकास अटक

दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा चाकूने गळा चिरला. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशाला हात लावत नाहीत; पण..; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे टीकास्त्र - Marathi News | Former Minister Laxmanrao Dhoble criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशाला हात लावत नाहीत; पण..; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे टीकास्त्र

आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. ...

सांगली रेल्वे स्थानकाचा स्वच्छतेत पहिला नंबर, प्रवासी सुविधा समितीकडून शाबासकीची थाप - Marathi News | Sangli railway station number one in cleanliness | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली रेल्वे स्थानकाचा स्वच्छतेत पहिला नंबर, प्रवासी सुविधा समितीकडून शाबासकीची थाप

प्रवासी सुविधा समितीने गुरुवारी केलेल्या पाहणीअंती स्थानक प्रशासनाला शाबासकी दिली. ...

सांगलीला ‘यलो सिटी’ बनविणार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा निर्धार - Marathi News | Sangli will be made a Yellow City, Determination of Mayor Digvijay Suryavanshi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीला ‘यलो सिटी’ बनविणार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा निर्धार

सांगलीची हळद देशासह परदेशातही जाते. त्यामुळे शहरातील शासकीय इमारतींना हळदीचा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. ...