लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

Sangli: मालगावात लाकडी दांडके डोक्यात घालून मजुराचा खून, दोघे जण ताब्यात  - Marathi News | Laborer murdered by hitting his head with a wooden stick in Malgaon Sangli, two arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मालगावात लाकडी दांडके डोक्यात घालून मजुराचा खून, दोघे जण ताब्यात 

सहा महिन्यांपासूनचा वाद विकोपाला ...

Sangli Crime: पतीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने पत्नी संतापली, तरुणीच्या घरात घुसून तोडफोड केली  - Marathi News | Wife vandalizes young woman's house on suspicion of having an affair with husband in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पतीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने पत्नी संतापली, तरुणीच्या घरात घुसून तोडफोड केली 

जिवे मारण्याची दिली धमकी ...

Sangli: सावंतपूर येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार - Marathi News | Twelve goats killed in attack by unknown animal in Sawantpur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सावंतपूर येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार

कुंडल: सावंतपूर (ता.पलूस) येथील नळवाडी भागात अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या. बिबट्याने हल्ला केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात ... ...

अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना लवकरच मदत - Marathi News | Grape growers who suffered losses due to unseasonal rains will soon receive assistance. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना लवकरच मदत

वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...

राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Where is the improvement in onion prices in the state? Where is the market stable; Read detailed onion market prices today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

चार्जिंग स्टेशन नसल्याने ई-शिवाई बसेसना ब्रेक; सांगली, मिरज व इस्लामपूर आगाराला प्रत्येकी ४० बसेस मंजूर - Marathi News | E Shiwai buses face a halt due to lack of charging stations; 40 buses each approved for Sangli, Miraj and Islampur depots | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चार्जिंग स्टेशन नसल्याने ई-शिवाई बसेसना ब्रेक; सांगली, मिरज व इस्लामपूर आगाराला प्रत्येकी ४० बसेस मंजूर

इलेक्ट्रीक बसमध्ये अत्याधुनिक सुविधा ...

Sangli: मिरजेत पंजाबी तरुणाने दाखवला मराठीचा बाणा, हातात पोस्टर घेऊन नागरिकांचे वेधले लक्ष  - Marathi News | Punjabi businessmen living in Miraj drew the attention of citizens by holding posters expressing their pride in the Marathi language | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत पंजाबी तरुणाने दाखवला मराठीचा बाणा, हातात पोस्टर घेऊन नागरिकांचे वेधले लक्ष 

पंजाबी तरुणाने मराठी भाषा प्रेम व अस्मिता दाखवून दिली ...

Sangli police dog death: ‘कूपर काय झाले रे बाळा’; ‘हॅन्डलर’ शबाना अत्तार यांचे शब्द ऐकले अन् मान टाकली - Marathi News | Sangli Police dog Cooper dies after hearing handler Shabana Attar's voice on video call | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli police dog death: ‘कूपर काय झाले रे बाळा’; ‘हॅन्डलर’ शबाना अत्तार यांचे शब्द ऐकले अन् मान टाकली

‘कूपर’ अल्पावधीतच सांगली पोलिस दलाची शान बनला होता ...