लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

रस्त्याकडेला खाद्य पदार्थ विक्री,आठवडा बाजार पूर्णपणे बंद - Marathi News | Order issued for strict implementation of Corona restraining order: Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रस्त्याकडेला खाद्य पदार्थ विक्री,आठवडा बाजार पूर्णपणे बंद

CoronaVirus In Sangli  : पॉझिटीव्हीटी दर लक्षात घेता सांगली जिल्ह्यात स्तर 4 प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची कडक अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. ...

जत तालुक्यात फक्त २० टक्के कोरोना लसीकरण, प्रतिसाद नाही - Marathi News | Only 20% corona vaccination in Jat taluka, no response | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत तालुक्यात फक्त २० टक्के कोरोना लसीकरण, प्रतिसाद नाही

Corona vaccine Sangli : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहिम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. ...

मराठा आरक्षणासाठी स्वराज्य संघाची सांगलीत निदर्शने - Marathi News | Sangli demonstrations of Swarajya Sangh for Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणासाठी स्वराज्य संघाची सांगलीत निदर्शने

Maratha Reservation Sangli : केंद्रातील भाजप सरकारमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत. सरकारने मनावर घेतले तर काही दिवसांतच आरक्षणाचा विषय निकाली निघू शकतो असा दावा मराठा स्वराज्य संघाने केला. केंद्राच्या अडवणुकीच्या धोरणाच्या निषेधार् ...

अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार - Marathi News | Apex death case to be taken to CBI: Ashish Shelar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

Ashish Shelar Bjp Sangli : मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच याप्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार य ...

खात्यावर चुकून आले तब्बल २ लाख, त्याने ते लाभार्थ्याला केले परत - Marathi News | 2 lakhs was mistakenly credited to the account, he returned it to the beneficiary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खात्यावर चुकून आले तब्बल २ लाख, त्याने ते लाभार्थ्याला केले परत

bankingSector Sangli : गरिबीचे चटके सोसून कसाबसा संसार करणाऱ्या एका कष्टकऱ्याच्या खात्यावर अचानक लॉटरी लागल्यासारखे १ लाख ९० हजार रुपये जमा झाले. अनेकांना असे पैसे आल्यावर केवढा आनंद झाला असता, मात्र या व्यवहाराने तो कष्टकरी हादरला आणि चुकून आलेले हे ...

शंभराव्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षांनंतरही कायम - Marathi News | Coronacondi of the 100th Natya Sammelan persists even after one and a half years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभराव्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षांनंतरही कायम

Natak Sangli : १०० व्या नाट्यसंमेलनाची कोरोनाकोंडी दीड वर्षांनंतरही कायम आहे. कोरोनाची सध्याची तीव्रता पाहता यावर्षीदेखील संमेलनाची शक्यता नाही. नाट्यपंढरीतील रसिकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. ...

बाप्पांचे परदेशगमन यावर्षीदेखील नाहीच! - Marathi News | Bappa's emigration is not even this year! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाप्पांचे परदेशगमन यावर्षीदेखील नाहीच!

Ganeshotsav Sangli : कोरोना व लॉकडाऊनमुळे बाप्पांचे परदेशगमन यंदाही होणार नाही. सांगलीतून दरवर्षी दीड हजार मूर्ती अमेरीकेसह युरोपीय देशांत जातात, त्यांची निर्यात लॉकडाऊनमुळे झालेली नाही. ...

आघाडी लढतेय राष्ट्रीय धोरणावर, भाजप स्थानिक प्रश्नावर - Marathi News | Leading on fighting national policy, BJP on local question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आघाडी लढतेय राष्ट्रीय धोरणावर, भाजप स्थानिक प्रश्नावर

Politics Sangli : कोरोना काळातील कामाबरोबरच लोकांचे प्रश्न मांडून राजकीय पटलावरील आपले स्थान बळकट करण्यासाठी सर्वच पक्षांची सध्या धडपड सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी स्वतंत्रपणे केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलने करत आह ...