Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read More
सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ...
इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते. ...
कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली. ...
जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते. ...