लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील १७० नागरिक दहा दिवसांपासून पंढरीत - Marathi News | 8 citizens of Kolhapur flood affected area for ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील १७० नागरिक दहा दिवसांपासून पंढरीत

पुरापूर्वी सोडलं गाव; नातलगांना म्हणाले.. आम्ही विठ्ठलाच्या नगरीत आहोत सुखरूप ...

१३ हजार ६६० पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू - Marathi News | Power supply to 3,000 flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ हजार ६६० पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू

सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या कर्मचाºयांची पराकाष्ठा : १० कोटींचे नुकसान; नादुरुस्त मीटर बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ...

Maharashtra Flood : कोल्हापूरच्या युवकांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात - Marathi News | Maharashtra Flood kolhapur youth help flood victims | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Flood : कोल्हापूरच्या युवकांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोल्हापूरच्या युवकांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.  ...

Maharashtra Flood: पूरग्रस्तांना मिळणारी मदत अपुरी; काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट  - Marathi News | Maharashtra Flood: Congress delegation meets CM Devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood: पूरग्रस्तांना मिळणारी मदत अपुरी; काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले आहे. ...

बुलडाण्यातील पतसंस्था फेडरेशन करणार सांगली जिल्ह्यातील पाच गावांचे पुनर्वसन - Marathi News |  Buldhana Credit Union will rehabilitate five flood affected villages in Sangli district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील पतसंस्था फेडरेशन करणार सांगली जिल्ह्यातील पाच गावांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील बेलवडी, वसवडे, ब्रम्हनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावे पुनर्वसनासाठी घेण्याचे ठरले आहे. ...

Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या - Marathi News | Maharashtra Flood Urmila Matondkar help flood victims in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता रितेश देशमुख, सुबोध भावे यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचे मदतीचे हात पुढे येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर सरसावल्या आहेत. ...

Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार! - Marathi News | ITI students help with flood victims in kolhapur and sangli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार!

४२ पथके कोल्हापूरसाठी सज्ज; घरांच्या डागडुजीसह मोडलेले संसार उभारण्याचा प्रयत्न ...

Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | bridge collapsed in tambave due to heavy rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Flood: तांबवे पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

गेली आठ दिवस महापुरात पाण्याखाली असलेला तांबवे (ता. कराड ) येथील जुना पुल आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळला आहे. ...