लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर, मराठी बातम्या

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
Maharashtra Floods : हिंदू-मुस्लीम तरुणांनी दाखवली एकता, पूरग्रस्तांना केली मदत - Marathi News | Maharashtra Floods Citizens in jalgaon come forward to help flood-affected Kolhapur and Sangli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Maharashtra Floods : हिंदू-मुस्लीम तरुणांनी दाखवली एकता, पूरग्रस्तांना केली मदत

जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम तरुणांनी सोमवारी (12 ऑगस्ट) बकरी ईदचे औचित्य साधत एकतेचे दर्शन घडविले आहे. ...

Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | Maharashtra Floods What is the TMC, Cusec, Cumec, Red Line And Blue Line | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ?

धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.  ...

'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट' - Marathi News | Railways has announced that no freight charges will be levied on relief material sent to the flood-affected states of Karnataka, Kerala and Maharashtra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट'

या पूरग्रस्त भागासाठी देशभरातून मदतीची ओघ सुरू आहे. ...

माउली धावली सांगली पूरग्रस्तांच्या मदतीला ! - Marathi News | Molly ran to help the Sangli flood victims! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माउली धावली सांगली पूरग्रस्तांच्या मदतीला !

सांगली पूरग्रस्तांसाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने पाठविल्या पाच हजार साड्या ...

महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद - Marathi News | 40 die due to floods; 200 road & 94 bridge still closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद

महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ...

सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत - Marathi News | Lasalgaon help to flood victims in Sangli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे. ...

स्वतःची जमीन पाण्याखाली असताना त्या झाल्या 65 कुटुंबाच्या पाेशिंद्या - Marathi News | she helps 65 flood affected family by providing food to them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःची जमीन पाण्याखाली असताना त्या झाल्या 65 कुटुंबाच्या पाेशिंद्या

दाेन एकर शेती पुराच्या पाण्यात गेलेली असताना त्या ६५ कुटुंबाच्या पोशिंद्या बनल्या आहेत. यशोदा बाळासो भोळे असे त्या आजींचे नाव आहे. ...

सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू - Marathi News | 40 people dead in sangli, kolhapur flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू

सांगली आणि काेल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये तब्बल 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...