लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीता घोष

संगीता घोष, मराठी बातम्या

Sangita ghosh, Latest Marathi News

संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आजवर ती कुरूक्षेत्र, अधिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता दिव्य दृष्टी या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार आहे.
Read More
अरुणा इराणीजींकडून मला खूप काही शिकायला मिळाले - संगीता घोष - Marathi News | I learned a lot from Aruna Iraniji - Sangeeta Ghosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुणा इराणीजींकडून मला खूप काही शिकायला मिळाले - संगीता घोष

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत पिशाचिनीच्या भूमिकेतील आपल्या अदाकारीने संगीता घोष या अभिनेत्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ...

'दिव्य दृष्टी'साठी संगीता घोष शिकली 'ही' गोष्ट - Marathi News | Sangita Ghosh takes rope climbing lessons for Divya Drishti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिव्य दृष्टी'साठी संगीता घोष शिकली 'ही' गोष्ट

आपली भूमिका अधिक वास्तववादी करण्यासाठी अनेक कलाकार खूप मेहनत घेत असतात आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता घोष ही अशा काही कलाकारांपैकी एक आहे. ...