lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीता घोष

संगीता घोष, फोटो

Sangita ghosh, Latest Marathi News

संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. आजवर ती कुरूक्षेत्र, अधिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. पण तिला देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता दिव्य दृष्टी या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारणार आहे.
Read More
वयाच्या ४५ वर्षी आई झाल्याचा अभिनेत्रीला होतोय पश्चात्ताप, म्हणाली, "तयार असाल तेव्हाच..." - Marathi News | Tv actress Sangita Ghosh gave birth to daughter at the age of 45 says it is difficult | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४५ वर्षी आई झाल्याचा अभिनेत्रीला होतोय पश्चात्ताप, म्हणाली, "तयार असाल तेव्हाच..."

बाळाला जन्मानंतर १५ दिवस NICU मध्ये ठेवण्यात आलं. ...