बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संगमनेर न्यायालयात शुक्रवारी (3 जुलै) त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीची न्यायालयीन प्रक्रिया स ...
समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी (१९ जून) संगमनेर न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल कर ...
संगमनेर शहरातील एका खासगी कार्यालयात अचानक घुसलेल्या घोरपडीने कार्यालयातील कर्मचा-यांची चांगलीच पळापळ झाली. हा प्रकार अकोले नाक्याकडे जाणाºया रस्त्यावरील प्रवरा चिट्सच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. ...
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात वाळू वाहतूक करणारे पीक वाहन कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. ...
संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील कवटेवाडी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माळवदवाडी (आंबी खालसा) येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून चोरट्यांनी शुक्रवारी (२६ जून) रात्री सुमारे दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरून नेले. ...
संगमनेर शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे संगमनेरातील एका ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी (२४ जून) चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर महिलेवर नगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते, अ ...