गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत ३०० किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) पहाटे साडे पाचच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी येथे करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आ ...
तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ...
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर ...
तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ६० हून अधिक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. तरीही केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि श ...
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने ...
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचाव ...
शेतक-यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याचा शनिवारी (दि. १२) संगमनेरात शिवसैनिकांनी एकत्र येवून निषेध नोंदविला. ...
केंद्रीय कृषी व कामगार विधेयक हे शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे आहेत. असा आरोप करत ही विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ( दि.१२) नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर समाजवादी जनपरिषद, संगमनेर तालुका ...