चारचाकी वाहन शोरूममधील रोखपाल कक्षातून अज्ञात चोरट्याने ३ लाख १३ हजार ८१२ रूपये चोरून नेले. ही घटना १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील शिरोडे होंडाई या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये घडली. ...
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १७) संगमनेर शहरातून (तीनबत्ती चौक) जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. ...
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल ...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. ...
१०० युनीटपर्यंत वीजेचा वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, यासह अनेक मागण्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने करत शुक्रवारी (दि. ५) नवीन नगर रसत्यावरील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगर पंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनाकरता स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अशा शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ...
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. ...