हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली असून शनिवारी अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्रातील सरी बरसल्या. हिवरगाव पठार येथे अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाला. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. ...
मंगळवारी (दि.१८) संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ आणि खंदरमाळवाडी येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत शेतकऱ्यांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पाडली. ...
अंगातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने एका ४५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला होता. या मांत्रिकाला पोलिसांनी अटक करीत मंगळवारी (दि. ११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शुक्रवार (दि. १४) प ...
गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात गुरुवारी (दि. ६) संध्याकाळच्या सुमारास घडली होती. ...
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी ( दि.२७) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गोडवूनमध्ये युरिया, कापूस, सोयाबीन, गहू, मका यांचा मोठा ...