घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरवण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा मारला आहे. खड्ड्यालगत पाणी उडविणारे कारंजे आहेत. ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले. ...
हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली असून शनिवारी अनेक ठिकाणी रोहिणी नक्षत्रातील सरी बरसल्या. हिवरगाव पठार येथे अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाला. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला. ...
मंगळवारी (दि.१८) संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ आणि खंदरमाळवाडी येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत शेतकऱ्यांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पाडली. ...