लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake tremors felt in Ahilyanagar! Bota, Ghargaon areas shook; fear gripped the people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हा धक्का २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, असे भू-वैज्ञानिकांनी सोमवारी सांगितले. भूकंपामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई - Marathi News | RRC takes action against 'these' 28 sugar factories in the state for evading farmers sugarcane payments | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

Sugarcane FRP शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली आहे. ...

संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात - Marathi News | Sangamner MLA Amol Khatal attacked, security guards take the attacker into custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. ...

निळवंडे धरणातून १२ हजार क्युसेकने विसर्ग, प्रवरा नदीला पूर; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 12 thousand cusecs released from Nilwande dam, flooding Pravara river; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडे धरणातून १२ हजार क्युसेकने विसर्ग, प्रवरा नदीला पूर; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात संततधार पाऊस सुरू असून दोन्ही धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे. ...

पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग? - Marathi News | Relief for Sai devotees going from Pune to Shirdi Distance will be reduced by 50 to 60 kilometers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग?

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे. ...

राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार? - Marathi News | Action ordered against these 15 sugar factories in the state as per RRC; Will they sell sugar and pay? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार?

सरलेल्या हंगामात तोडणी केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे ३७२ कोटी ६१ लाख २८ हजार थकविल्याने राज्यातील कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. ...

दुप्पट उत्पन्न देणाऱ्या शेळ्यांच्या 'या' तीन जाती निवडा अन् शेळीपालनात फायद्याच फायदा मिळवा - Marathi News | Choose these three breeds of goats that give double income and reap the benefits of goat farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुप्पट उत्पन्न देणाऱ्या शेळ्यांच्या 'या' तीन जाती निवडा अन् शेळीपालनात फायद्याच फायदा मिळवा

Sheli Palan शेळीपालन करताना स्थानिक वातावरणाशी सुसंगत अशा जातींची निवड, खाद्य व चारा पिकांची निर्मिती, आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन, बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवस्थापन यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. ...

शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर - Marathi News | Crop cover technique is beneficial for producing exportable pomegranates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर

संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. ...